एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

बगळोबाला युक्ती सुचते तेव्हा... | When an Idea Strikes Heron...

Episode Summary

बगळोबाच्या सांगण्यावरून वाघ कासवरावांना पाण्यात टाकतो. त्यानंतर होणाऱ्या गमतीजमतींची गोष्ट. A Story of What Happens When a Tiger Throws a Turtle in the Water.